ग्रामपंचायत: –, तालुका: –, जिल्हा: —

Grampanchayat–,
Taluka: –, District: –.

सरकार सेवा

🌐 महसूल विभाग

🌐 कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण विभाग

🌐 कामगार विभाग

🌐 वन विभाग

🌐 नोंदणी व मुद्रांक विभाग

🌐 गृह विभाग

🌐 परिवहन विभाग

🌐 महिला व बाल विकास विभाग

🌐 सार्वजनिक आरोग्य विभाग

🌐 आदिवासी विकास विभाग

🌐 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

🌐 भूमि अभिलेख विभाग

कामगार विभाग

  1. दुकाने आणि अस्थापना नोंदणी
  2. दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
  3. कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
  4. कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
  5. कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
  6. बिडी आणि सिगार (नोकरीच्या शर्ती) वर्कस अधिनियम 1966 अंतर्गत औद्योगिक वस्तुंची नोंदणी.
  7. कारखाना नोंदणी
  8. कारखाना नूतनीकरण
  9. मालकी हक्काचे हस्तांतरण, बाष्पके संचालनालय
  10. प्रमाणपत्राची नक्कल करणे, बाष्पके संचालनालय
  11. इमारत इतर बांधकाम मजूर(नोकरीचे नियमन आणि शर्ती) अधिनियम, 1996 अंतर्गत आस्थापनांची नोंदणी.
  12. मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961 अंतर्गत नोंदणी
  13. कारखाने अधिनियम 1948 च्या महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 दुय्यम परवाना देणे/ परवाना दुरूस्ती करणे.
  14. कारखाने अधिनियम 1948 च्या महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 अन्वये नकाशे मंजूर करणे.
  15. बाष्पके मितोपायोजाकांची नोंदणी
  16. बाष्पके मितोपायोजाकांच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण
  17. बाष्पके निर्मात्यांना मान्यता
  18. बाष्पके निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
  19. बाष्पके / मितीपयोजके उभारणीची मान्यता
  20. बाष्पके / मितीपयोजके उभारणीच्या मान्यतेचे नुतनीकरण
  21. मितीपयोजके निर्मात्यांना मान्यता
  22. मितीपयोजके निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
  23. प्रेशर व्हेसल निर्मात्यांना मान्यता
  24. प्रेशर व्हेसल निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
  25. प्रेशर पार्टस निर्मात्यांना मान्यता
  26. प्रेशर पार्टस निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
  27. हिट एक्सचेंजर निर्मात्यांना मान्यता
  28. हिट एक्सचेंजर निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
  29. स्मॉल इंडस्ट्रीएल बाष्पके निर्मात्यांना मान्यता
  30. स्मॉल इंडस्ट्रीएल बाष्पके  निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
  31. बाष्पके मितीपयोजके दुरुस्तीकारांना मान्यता
  32. बाष्पके मितीपयोजके निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
  33. पाईप फॅब्रीकेटर म्हणून मान्यता
  34. पाईप फॅब्रीकेटर म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
  35. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत आस्थापनांना नोंदणी प्रमाणपत्र
  36. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रातील सुधारणा
  37. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या भरतीसाठी कंत्राटदारास अनुज्ञाप्ती देणे
  38. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या भरतीसाठी मध्यस्थी (एजंट) कंत्राटदारास अनुज्ञाप्ती देणे
  39. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या रोजगारासाठी कंत्राटदारांस अनुज्ञाप्ती देणे
  40. आंतरराज्य स्थलांतरित कामगार (रोजगार सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत कंत्राटदारास अनुज्ञाप्तीचे नूतनीकरण करणे.

वन विभाग

  1. तेंदू व्यापारी/उत्पादकांची नोंदणी
  2. बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची नोंदणी
  3. वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई
  4. वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य
  5. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई
  6. पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर)
  7. पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल)
  8. आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्णय कळविणे
  9. सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
  10. सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार बिगर आदिवासी अर्जदारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
  11. वनेत्तर जमिनी बाबतचा दाखला मिळविण्याकरिता अर्ज
  12. वनहद्दीपासून अंतरचा दाखला मिळविण्याकरिता अर्जं
  13. औद्योगिक वाहतुक पासकरीता नोंदणी करणे

नोंदणी व मुद्रांक विभाग

  1. शोध उपलब्ध करणे
  2. मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
  3. दस्त नोंदणी केलेल्या प्रकरणांमध्ये,पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
  4. दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे
  5. दस्ताची प्रमाणित नक्कल देणे.
  6. नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून देणे.
  7. दस्तनोंदणीकरणे
  8. विवाह प्रमाणपत्राच्या प्रमाणित नकला देणे.
  9. इतर पद्धतीने अगोदरच झालेल्या विवाहाची विशेष कायदा, 1954 अंतर्गत नोदणी करणे.
  10. दस्त नोंदणी संदर्भात गृहभेट देणे.
  11. विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करून देणे.
  12. सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताची नक्कल देणे
  13. मृत्युपत्राचा सीलबंद लखोटा जमा करणे,परत घेणे उघडणे.
  14. विशेष विवाह कायदा,1954 अन्वये विवाह संपन्न करणे.
  15. सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे.

गृह विभाग

  1. विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी
  2. कागदपत्रांचे साक्षांकन
  3. ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे
  4. मनोरंजनाचे कार्यक्रमांना नाहरकत परवाना देणे
  5. सभा,संमेलन, मिरवणूक, शोभा यात्रा . करिता परवानगी देणे
  6. निमशासकीय, खाजगी संस्था .मध्ये नोकरीकरिता वर्तणूक चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे
  7. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार .करिता नाहरकत प्रमाणपत्र देणे
  8. शस्त्र परवान्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे
  9. भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे. (शिक्षणासाठी / नोकरीसाठी प्रवेशपत्र (व्हीसा)
  10. पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र
  11. महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम, 1966 नियम-6 (सिनेमागृह स्थाननिश्चिती)
  12. महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम, 1966 नियम१०१ ( सिनेमागृह परवाना )
  13. महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम, 1966 नियम१०५ ( चित्रपटगृह परवाना नुतनीकरण )
  14. सिनेमेटॉग्राफ अधिनियम, १९५२ कलम १०,११ आणि १२ मधील तरतूदीनुसार चलचित्रे किंवा चित्रमालिका दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही उपकरणसंचाच्या सहाय्याने चलचित्रपट प्रदर्शित करावयाच्या जागांना परवाना देणे
  15. तक्रारदारास प्रथम खबरी अहवालाची (एफ.आय.आर.) प्रत पुरविणे
  16. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम 33 () () (एक) आणि () (बक) (एक) मधील तरतूदीनुसार सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांकरिता (सिनेमा व्यतिरिक्त) आणि तमाशा मेळ्यासह सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रमांना परवाना देणे त्यावर नियंत्रण ठेवणे
  17. सिनेमेटॉग्राफ अधिनियम, १९५२ कलम १०,११ आणि १२ मधील तरतूदीनुसार चलचित्रकाचा साह्याने चलचित्रपट प्रकाशित करावयाचा जागांना परवाना देणे पोलीस अधीक्षक कार्य क्षेत्राकरिता

परिवहन विभाग

  1. दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे
  2. दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे
  3. भाडे खरेदी/गहाण करार नोंद करणे
  4. नवीन वाहन नोंदणी करणे आणि नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे
  5. वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे
  6. वाहन मालकाच्या मृत्युनंतर वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे
  7. वाहन हस्तांतरणासाठी नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे
  8. वाहन पत्ता बदलण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे
  9. भाडे खरेदी/गहाण करार नोंद रद्द करणे
  10. अनुज्ञप्ती नुतनीकरण करणे
  11. तात्पुरती नोंदणी क्रमांक जारी करणे
  12. इतर राज्यातून आलेल्या वाहनांना नोंदणी क्रमांक जारी करणे
  13. शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे
  14. पक्की अनुज्ञप्ती जारी करणे
  15. शिकाऊ अनुज्ञप्ती पत्यातील बदल
  16. दुय्य्म शिकाऊ अनुज्ञप्ती पत्यातील बदल
  17. पक्की अनुज्ञप्ती बदलणे
  18. पक्की अनुज्ञप्ती मधील बायोमोट्रिक्समध्ये बदल
  19. पक्की अनुज्ञप्तीची माहिती
  20. धोकादायक सामग्री वाहून नेणारे वाहन चालविण्यास मान्यता
  21. वाहन (कंडक्टर) अनुज्ञतीचे नुतनीकरण
  22. दुय्यम वाहन (कंडक्टर) अनुज्ञती जारी करणे
  23. वाहन (कंडक्टर) अनुज्ञती मधील पत्यातील बदल/NOC for change of address in Licence
  24. अनुज्ञप्तीच्या जन्मतारखेमध्ये सुधारणा
  25. अनुज्ञप्ती वर वर्ग वाढविणे
  26. दोन अनुज्ञप्ती एकत्रीकरण करणे
  27. आंतरराष्ट्रीय वाहक परवाना
  28. वाहक अनुज्ञप्ती बिल्ला
  29. नवीन ऑटो रिक्षा/टॅक्सी/बस बिल्ला
  30. मोटार ट्रेनिंग स्कुल करीता अनुज्ञप्ती/New Driving School Certificate Tr Form 5
  31. ड्रायव्हिंग स्कूल प्रमाणपत्र नूतनीकरण
  32. दुय्यम परवाना जारी करणे
  33. परवान्याचे कायमस्वरुपी समर्पण
  34. विशेष परवानासाठी अर्ज
  35. तात्पुरत्या परवानासाठी अर्ज
  36. वाहतूक सेवांसाठी रेकॉर्डमधील मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे
  37. मोटार वाहन कराचे ऑनलाईन भरणा
  38. पर्यावरण कराचा ऑनलाईन भरणा
  39. फलीट मालकाद्वारे मोटार वाहन कराचा भरणा
  40. विहित मोजमापापेक्षाअधिक मालाची वाहतूक करणेकरिता ऑनलाईन अर्ज करणे
  41. वाहन नोंदणीचे नुतनीकरण
  42. वाहनाचा नावापराची नोंद करणे
  43. वाहन नावापरामधून काढणे
  44. हस्तलिखीत अभिलेख संगणकीकृत करणे
  45. योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण
  46. फिटनेसच्या प्रमाणपत्राचे अंक / नूतनीकरण
  47. नवीन व्यवसाय प्रमाणपत्रासाठी अर्ज जारी करणे (बँक/विक्रेता/रेट्रो फिटर/ निर्माता)
  48. मोटार वाहनाच्या अभिलेखात बदल करणे
  49. नवीन PUC केंद्राकरीता अर्ज
  50. वाहनाचे वर्गात बदल करणे
  51. वाहनाची नोंदणी रद्द करणे
  52. परवाना हस्तांतरण / वारसदाराच्या नावाने परवाना हस्तांतरण करणे
  53. कंत्राटी परवान्यासाठी मंजुरीपत्र जारी करणे
  54. कंत्राटी नविन परवाना जारी करणे
  55. प्रवासी कंत्राटी परवाना नुतनिकरण करणेबाबत
  56. प्रवासी कंत्राटी परवान्यावरील वाहन बदली आदेश जारी करणेबाबत
  57. महाराष्ट्र राज्याचा मालवाहतूक नवीन परवाना जारी करणेबाबत/नवीन टप्पा वाहतूक परवान्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात करावयाचा अर्ज
  58. महाराष्ट्र राज्याचा मालवाहतूक परवाना नूतनीकरण करणेबाबत/टप्पा वाहतूक परवाना नूतनीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात करावयाचा अर्ज
  59. राष्ट्रीय नवीन परवाना जारी करणे
  60. राष्ट्रीय परवान्यावरील वाहन बदली आदेश जारी करणेबाबत
  61. राष्ट्रीय परवाना प्राधिकारपत्र नुतणीकरण करणेबाबत
  62. राष्ट्रीय परवान्याचे नुतनीकरण करणेबाबत
  63. महाराष्ट्र राज्याचा नवीन वातानुकुलीत कंत्राटी स्लिपर बस परवाना मंजूरी पत्र जारी करणे
  64. महाराष्ट्र राज्याचा नवीन वातानुकुलीत कंत्राटी स्लिपर बस परवाना जारी करणेबाबत
  65. महाराष्ट्र राज्याचा वातानुकुलीत कंत्राटी स्लिपर बस परवान्यावरील वाहन बदली आदेश जारी करणेबाबत
  66. महाराष्ट्र राज्याचा वातानुकुलीत कंत्राटी स्लिपर बस परवाना नुतनिकरण करणेबाबत
  67. महाराष्ट्र राज्याचा नवीन वातानुकुलीत कंत्राटी सिटींग बस परवाना मंजूरी पत्र जारी करणेबाबत
  68. महाराष्ट्र राज्याचा नवीन वातानुकुलीत कंत्राटी सिटींग बस परवाना जारी करणेबाबत
  69. महाराष्ट्र राज्याचा वातानुकुलीत कंत्राटी सिटींग बस परवान्यावरील वाहन बदली आदेश जारी करणेबाबत
  70. महाराष्ट्र राज्याचा वातानुकुलीत कंत्राटी सिटींग बस परवाना नुतनिकरण करणेबाबत
  71. आसन क्षमता असलेल्या वाहनास अखिल भारतीय पर्यटक बस परवाना मंजुरीपत्र जारी करणेबाबत
  72. आसन क्षमता असलेल्या वाहनास नविन अखिल भारतीय पर्यटक बस परवाना जारी करणेबाबत
  73. आसन क्षमतेच्या अखिल भारतीय पर्यटक बस परवान्यावर वाहन बदली आदेश जारी करणेबाबत
  74. आसन क्षमता असलेल्या अखिल भारतीय पर्यटक बस वाहनाचा दुय्यम परवाना प्राधिकारपत्र जारी करणेबाबत
  75. आसन क्षमता असलेल्या अखिल भारतीय पर्यटक बस वाहनाचे प्राधिकारपत्र नुतनिकरण करणेबाबत
  76. जाहीरात प्रदर्शित करणे आदेश
  77. आसन क्षमता असलेल्या अखिल भारतीय पर्यटक बस वाहनाचा 5 वर्षाचा परवाना प्राधिकारपत्र नुतनिकरण करणेबाबत
  78. Duplicate National Goods Carriage Permit
  79. All Maharashtra Duplicate permits for Sleeper
  80. All Maharashtra Duplicate AC Permit
  81. इतर राज्यातील वाहनांचा सीमा तपासणी नाक्यावर कर स्वीकारणेबाबत
  82. Checkpost tax collection for vehicles of other state
  83. परस्पर वाहतूक करार अंतर्गत परवाना मिळण्याबाबतचे मंजुरीपत्र मिळणेबाबत (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह)
  84. परस्पर वाहतूक करार अंतर्गत नवीन परवाना मिळणेबाबत (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह)
  85. परस्पर वाहतूक करार अंतर्गत असलेल्या परवान्याचे नूतनीकरण करणेबाबत (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह)
  86. परस्पर वाहतूक करार अंतर्गत असलेल्या परवान्यावर बदली वाहन दाखल करणेबाबत (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह)
  87. परस्पर वाहतूक करार अंतर्गत परवान्याची दुय्यम प्रत मिळणेबाबत (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह)
  88. इतर राज्यातील वाहनांची प्रतिस्वाक्षरी करणेबाबत
  89. इतर राज्यातील वाहनांची प्रतिस्वाक्षरी नूतनीकरण करणेबाबत
  90. इतर राज्यातील वाहनांची प्रतिस्वाक्षरीची दुय्यम प्रत जारी करणेबाबत
  91. इतर राज्यातील वाहनांच्या प्रतिस्वाक्षरीवर बदली वाहन दाखल करणेबाबत
  92. इतर राज्याने जारी केलेला तात्पुरता परवाना प्रतिस्वाक्षरी करणेबाबत
  93. परवाना प्रतिस्वाक्षरी करण्यासाठी इतर राज्यासाठी जारी करावयाचे नवीन शिफारस पत्र
  94. परवाना प्रतिस्वाक्षरी करण्यासाठी इतर राज्यासाठी जारी करण्यात आलेले शिफारस पत्र नूतनीकरण करणेबाबत
  95. परवाना प्रतिस्वाक्षरी करण्यासाठी इतर राज्यासाठी जारी करण्यात आलेले शिफारस पत्र बदली करणेबाबत
  96. परवाना प्रतिस्वाक्षरी करण्यासाठी इतर राज्यासाठी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रातील नावात बदल करणेबाबत
  97. नवीन प्रतिस्वाक्षरी परवाना जारी करणेबाबत
  98. प्रतिस्वाक्षरी परवाना नूतनीकरण करणेबाबत
  99. प्रतिस्वाक्षरी परवाना बदल करणेबाबत
  100. 100.प्रतिस्वाक्षरी परवान्यावरील नावात बदल करणेबाबत
  101. 101.प्रतिस्वाक्षरी परवान्यावरील पत्यात बदल करणेबाबत
  102. 102.परस्पर वाहतूक करार अंतर्गत नवीन मंजुरी आदेश जारी करणेबाबत
  103. 103.परस्पर वाहतूक करार अंतर्गत नवीन परवाना जारी करणेबाबत
  104. 104.परस्पर वाहतूक करार अंतर्गत जारी करण्यात आलेल्या परवान्याचे नूतनीकरण करणेबाबत
  105. 105.परस्पर वाहतूक करार अंतर्गत जारी करण्यात आलेल्या परवान्यावर बदली वाहन दाखल करणेबाबत
  106. 106.परस्पर वाहतूक करार अंतर्गत जारी करण्यात आलेल्या परवान्याची दुय्यम प्रत जारी करणेबाबत
  107. 107.परस्पर वाहतूक करारांतर्गत तात्पुरता परवाना जारी करणेबाबत
  108. 108.इतर राज्यातील वााहनांचा सीमा तपासणी नाक्यावर कर स्वीकारणेबााबत.

महिला व बाल विकास विभाग

  1. आंगणवाडीतील गरोदर मातांची नोंदणी करणे
  2. 06 महिने ते 03 वर्षांपर्यंतच्या मुलांची आंगणवाडीत नोंदणी करणे
  3. 03 ते 06 वर्षापर्यंतच्या मुलांची आंगणवाडीत नोंदणी करणे
  4. सबला योजनेअंतर्गत किशोरी मुलींचे नोंदनीकरण
  5. किशोरीशक्ती योजनेअंतर्गत मुलींचे नोंदनीकरण
  6. नैसर्गिक / अनैसर्गिक संकटात सापडलेल्या मुलांना समाजात पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यातील बालगृहात / निरीक्षण गृहात प्रवेश मिळण्यासाठी
  7. बालसंगगोपन संस्था /निरीक्षण गृह यामध्ये बालकांना दाखल करून घेणे
  8. पिडित महिलांना आधार गृहात दाखल करून घेणे
  9. अधिक्षक / अधिक्षिका
  10. अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र देणे
  11. निराश्रीत विधवा महिलांच्या मुलींसाठी विवाह अनुदान
  12. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना अंतर्गत बालकांना लाभ देणे

सार्वजनिक आरोग्य विभाग

  1. अपंगत्व प्रमाणपत्र
  2. जनुकीय समुपदेशन केंद्र, जनुकीय प्रयोगशाळा, जनुकीय क्लिनिक, अल्ट्रासाऊंड क्लिनिक इमेजिंग केंद्र या सेवांची पीसीपीएनडीटी कायदा १९९४, कलम १८ अंतर्गत नोंदणी (PCPNDT कायदा 1994 अंतर्गत जिल्हा स्तरावर)
  3. जनुकीय समुपदेश केंद्र, जनुकीय प्रयोगशाळा, जनुकीय दवाखाना, अल्ट्रासाउंड दवाखाना इमेजिंग सेंटर या सेवांची पि.सी.पी.एन.डी.टी.ॲक्ट 1994, कलम 18 अंतर्गत पुनर्नोंदणी आहे (PCPNDT कायदा 1994 अंतर्गतमहापालिका स्तरावर)
  4. नर्सिंग होम नोंदणी (सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन)
  5. जनुकीय समुपदेशन केंद्र, जनुकीय प्रयोगशाळा, जनुकीय क्लिनिक, अल्ट्रासाऊंड क्लिनिक किंवा इमेजिंग सेंटर यांची नोंदणी / पुनः नोंदणी/तुनिर्करण (PCPNDT कायदा 1994 अंतर्गत जिल्हा स्तरावर)

आदिवासी विकास विभाग

  1. आदिवासी मुले आणि मुलींकरीता शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश देणे
  2. पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना

  1. मृद पाणी नमुने तपासणी
  2. बियाणे नमुने तपासणी
  3. खते नमुने तपासणी
  4. किटकनाशके नमुने तपासणी
  5. बियाणे विक्री परवाना (राज्यस्तर)
  6. खत निर्मिती/ विक्री प्रमाणपत्र देणे (राज्यस्तर)
  7. किटकनाशके उत्पादन /विक्री परवाना (राज्यस्तर)
  8. ठिबक संच उत्पादक नोंदणी
  9. लागवड साहित्य आयात करण्याकरीता उत्पादकता प्रमाणपत्र देणे
  10. कीटकनाशक नमुने तपासणी
  11. विक्री योग्य फळांच्या कलमे/रोपे विक्रीस परवाना देणे
  12. पीएचडी/एम.एस सी/ उच्च पदवीधर / पदव्युत्तर/पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत
  13. पीएचडी/एम.एस सी/ उच्च पदवीधर / पदव्युत्तर/पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत
  14. डूयप्लीकेट पी. पी . सीतात्पुरते उत्तीर्ण प्रमाणपत्राची नक्कल प्रत
  15. कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत ( वर्ष मराठी माध्यम )
  16. कृषी तांत्रिक पदविका मार्कशीटची नक्कल प्रत ( वर्ष मराठी माध्यम )
  17. माळी प्रशिक्षण प्रमाणपत्राची नक्कल प्रत
  18. स्थलांतर प्रमाणपत्राची नक्कल प्रत
  19. कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत ( वर्ष सेमी इंग्रजी माध्यम)
  20. कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत ( वर्ष सेमी इंग्रजी माध्यम)
  21. कृषी उत्पादनातील उर्वरित अंश तपासणी
  22. लागवड साहित्य आयात करण्याकरिता उत्पादकता प्रमाणपत्र देणे
  23. निर्यातक्षम द्राक्ष बागांना युरोपियन देशांना निर्यातीसाठीअपेडाच्याग्रेपनेटप्रणाली अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
  24. निर्यातक्षम आंबा बागांना युरोपियन देशांना निर्यातीसाठीअपेडाच्यामँगोनेटप्रणाली अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
  25. निर्यातक्षम डाळिंब बागांना युरोपियन देशांना निर्यातीसाठीअपेडाच्याअनारनेटप्रणाली अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
  26. निर्यातक्षम डाळिंब बागांना युरोपियन देशांना निर्यातीसाठीअपेडाच्यावेगनेटप्रणाली अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

  1. नवीन शिधापत्रिका मागणी
  2. वजनमापे उत्पादकांना परवाना
  3. वजनमापे उत्पादक परवाना नुतनीकरण
  4. वजनमापे विक्रेत्यांना परवाना
  5. वजनमापे विक्रेत्यांना परवाना नुतनीकरण
  6. वजनमापे दुरुस्तकांना परवाना
  7. आवेष्टक नोंदणी प्रमाणपत्र
  8. नामनिर्देशन नोंदणी प्रमाणपत्र
  9. पॅकेज नोंदणी प्रमाणपत्र आयातक जारी करणे
  10. वजनमापे दुरुस्तक परवाना नुतनीकरण
  11. नवीन शिधापत्रिका मागणी
  12. शिधापत्रिकेतील नावात दुरुस्ती
  13. शिधापत्रिकेत नवे समाविष्ट करणे /नाव वाढविणे
  14. शिधापत्रिकेमधील नाव कमी करणे
  15. शिधापत्रिकेवरील पत्ता बद्दल करणे
  16. दुय्यम शिधापत्रिका (खराब /फाटलेली इत्यादी )
  17. दुय्यम शिधापत्रिका(गहाळ शिधापत्रिका )
  18. नवीन रास्तभाव दुकान परवाना
  19. रास्तभाव दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण
  20. किरकोळ केरोसीन विक्री परवाना
  21. किरकोळ केरोसीन विक्रीच्या परवान्याचे नूतनीकरण
  22. वजन किंवा मापे उत्पादकाच्या परवान्यामध्ये सुधारणा करणे.
  23. वजन किंवा मापे विक्रेता परवान्यामध्ये सुधारणा करणे.
  24. वजन किंवा मापे दुरुस्तीकार परवान्यामध्ये सुधारणा करणे.
  25. वैध मापन शास्त्र (आवेष्टीत वस्तू) नियम, २०११ अंतर्गत आवेष्टीत वस्तूचे उत्पादक/आवेष्टक/आयातदारम्हणून नोंदणीमध्ये सुधारणा करणे.
  26. वैधमापन शास्त्र अधिनियम, 2009 अंतर्गत वजन मापे यांचे मुद्रांकन, पडताळणी प्रमाणपत्र देणे

भूमि अभिलेख विभाग

  1. नक्कल पुरविने) मिळकत पत्रिका
  2. नक्कल पुरविने) मिळकत पत्रिका मुबंई उपनगर जिल्हा ,क्षेत्र पडताळणी करून
  3. नक्कल पुरविणे) भूमापन अभिलेख ( टिपण, क्षेत्रबुक, प्रतिबुक, शेतपुस्तक, जबाब, फाळणी, काटे फाळणी, हि.फॉ. नं.4,आकारफोड, स्कीम उतारा,आकारबंद, गटनकाशा, मोजणी नकाशा, .जा.., चौकशी नोंदवही इत्यादि अभिलेख )”
  4. नक्कल पुरविने) अपील निर्णयाच्या नकला
    1. मोजणी प्रकरणे – i) अतितातडी प्रकरणे
    2. मोजणी प्रकरणे -ii) तातडी प्रकरणे
    3. मोजणी प्रकरणे -iii) साधी प्रकरणे

संपर्क साधण्यास तयार आहात का?

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? आमचे गाव कार्यालय तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.

संपर्क माहिती

ग्रामपंचायत कार्यालय

तालुका -  , जिल्हा -,  - महाराष्ट्र - 400001.

फोन: +91 99999 99999

कार्यालयीन वेळा

सप्ताहाचे दिवस ०९:३० – ०५:३०

शनिवार ०९:३० – ०१:००

रविवार: बंद

Services

Pellentesque ut nisi at metus malesuada rhoncus tincidunt id leo. Proin convallis efficitur diam, non aliquet mi dapibus quis. Nam scelerisque cursus malesuada.

Promotion

Proin faucibus, vulputate. Cras nec tempus.

Marketplace

Proin faucibus, vulputate. Cras nec.

Community

Proin faucibus, vulputate. Cras nec fasibu.

Education

Nam scelerisque cursus neque lacinia males.

Growth

Curabitur vitae consequat lorem.

Back

Farmers

Pellentesque ut nisi at metus malesuada rhoncus tincidunt id leo. Proin convallis efficitur diam, non aliquet mi dapibus quis. Nam scelerisque cursus malesuada.

Browse Farmers

Proin faucibus, vulputate. Cras nec tempus.

Supporting Local Growers

Proin faucibus, vulputate. Cras nec.

Products

Proin faucibus, vulputate. Cras nec fasibu.

Farmer's Page

Nam scelerisque cursus neque lacinia males.

Events

Curabitur vitae consequat lorem.

Back

About Us

Pellentesque ut nisi at metus malesuada rhoncus tincidunt id leo. Proin convallis efficitur diam, non aliquet mi dapibus quis. Nam scelerisque cursus malesuada.

Our Story

Proin faucibus, vulputate. Cras nec tempus.

Market

Proin faucibus, vulputate. Cras nec tempus.

Photo Gallery

Proin faucibus, vulputate. Cras nec.

Testimonials

Proin faucibus, vulputate. Cras nec fasibu.

FAQ

Curabitur vitae consequat lorem.

Contact

Nam scelerisque cursus neque lacinia males.

Back

Quick Links

Home

Cras nec tempus mauris.
Proin faucibus, vulputate.

About Us

Proin faucibus, vulputate.
Cras nec tempus mauris cleo.

Farmers

Proin faucibus, vulputate.
Cras nec tempus mauris.

Services

Proin faucibus, vulputate.
Cras nec tempus mauris.

Latest News

Proin faucibus, vulputate.
Cras nec tempus mauris.

Let’s connect